Tuesday 4 April 2023

जगातील सर्वात उंच सर्जनशील झोपडपट्टीची अनोखी कहाणी

    व्हेनेझुएला देशातील शहरी महागाईत जगण्याची धडपड करत तयार झालेली, चमत्कारिक, फिल्मी, जगातील सर्वात उंच सर्जनशील झोपडपट्टीची एक अनोखी कहाणी, 

    आपण फक्त मुंबईतील झोपडपट्टी पाहिली आहे, झोपडपट्टीतील गुन्हेगारी पाहिली आहे, वाचली आहे, पण हीच मुंबईतील झोपडपट्टी भारताच्या आर्थिक राजधानीत मोठ्ठा हातभार लावते, भंगारचा धंदा असो, किंवा कापड उद्द्योग, मशीनरी असो किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू असोत, भारताच्या आर्थिक विकासात, दरवाढ आटोक्यात ठेवण्यात बऱ्यापैकी चांगला हात आहे, कुर्ला मार्केट जर पाहिल तर डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, गाडी चोरीला गेली तर सगळे पार्ट वेगळे होऊन तिथे विकायला आलेले असतात अशी म्हण आहे! गाड्यांचे पूर्ण इंजिन विकत मिळते, मग कोणतीही गाडी असो, मारुती, टाटा पासून  ते मर्सिडिस ऑडी पर्यंत, सगळ्या गाड्यांचे पार्ट मिळतात, गुन्हेगारीच्या बाबतीतही सर्व शहरातील झोपडपट्ट्या तितक्याच प्रसिद्ध आहेत, आणि तिथे राहणाऱ्या लोकांमद्धे भाईचारा आणि प्रेमही तितकेच असते, एकदुसऱ्यासाठी एकजुटीने सर्वजण जमा होतात. 


     पण मी ज्या झोपड्पट्टीची गोष्ट सांगणार आहे ती वेगळीच आहे, व्हेनेझुएला देशातील कराकस राजधानीतील. जिथे जगातील सर्वात उंच ४५ माजली झोपडपट्टी आहे! आश्चर्य वाटलं ना ? हे शहर अजून एका गोष्टी साठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे १९९३ मधील बँकिंग संकट, त्यानंतर ह्या देशाने २०१८ मद्धे महागाईचा जगातील सर्वात उच्चनक गाटला होता  ६५,३७४%,


     व्हेनेझुएला देशाची इकूण लोकसंख्या २९ कोटी च्या आसपास आहे, इसाई हा तेथील मोठा धर्म, ९२% लोक इसाई आहेत, स्पॅनिश तेथील स्थानिक भाषा आहे, त्याचबरोबर चिनी लोकही बऱ्याच प्रमाणात आहेत, व्हेनेझुएला देशाचा २०२२ चा जीडीपी $८२.१४५ बिलियन आहे, जी भारताच्या बरोबरीने खूपच कमी आहे, देश जरी छोटा असला तरी अमेरिका जवळ असल्यामुळे तिथे अमेरिकन डॉलर चा जास्त प्रभाव आहे, देशाचे चलन "बोलीवर" आहे, पण अनऑफिशिअल अमेरिकन डॉलर पण चालते,


    जगातील सर्वात उंच झोपडपट्टी कशी झाली ही कहाणी सुद्धा चित्रपटासारखी आहे, शेअर मार्केट इन्व्हेस्टर शी जोडलेली आहे, म्हणून मला ती खूप भावली, मी ठरवलं, कि ती आपण मराठी वाचकांपुढे आणावी, मला  लेखकांसारखे लिहीता येत नाही पण साध्या भाषेत सांगतो. 

    १९७० ते १९९० च्या दशकात अमेरिकेने आर्थिक सुधारणेत सर्वात उंच शिखर गाठले होते,  तेव्हा अमेरिकेत महागाई कमी होती सर्वांचे उत्पन्न खुप चांगले होते, नोकऱ्याही खूप होत्या, शेअर मार्केट मद्धे तेजी होती, त्याच वेळेस दक्षिण अमेरिका खंडात पण अमेरिकेतून खूप पैसे येत होते, व्हेनेझुएला देशातील एक हुशार शेअर ट्रेडर आणि इन्व्हेस्टर डेव्हिड ब्रीलएम्बुर्ग (David Brillembourg) याने खूप पैसे कमवले होते, देशाची आर्थिक तसेच राजधानी कराकस मधील श्रीमंत व्यक्ती होता, त्याला लोक किंग डेव्हिड म्हणायचे, त्याने आपल्या नावाने एक मोठा ट्रेड टॉवर बांधायचा ठरवला, तसे आपल्याकडे अनेक टॉवर आहेत. देशातील राजकारणातही त्याला मानणारा मोठा वर्ग होता, मोठ्या बँकांना आणि काही इन्व्हेस्टर ना घेऊन त्यांनी मोठा प्रोजेक्ट हाती घेतला, शहरातील, देशातील सर्वात मोठी ४५ माजली इमारत बांधली पण ती पूर्ण होण्या आधीच १९९३ साली त्याचा मृत्यू झाला, 

    आणि एकच सर्वांची धांदड उडाली, कारण देश सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून जात होता, त्यात सर्व मोठ्या बँकांनी ट्रेड टॉवर प्रोजेक्ट साठी पैसे गुंतवले होते, कारण ती इमारत शहराच्या मध्यभागी होती, सरकारला खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण सगळा डाव फसला, बँका इन्व्हेस्टर शोधत होते पण कोणी पुढे यायला तयार नव्हते,  बँका बुडाल्या सरकारने काही बँकांचे अधिग्रहण केले इन्व्हेस्टर च्या शोधात ती इमारत तशीच राहीली. पुढे २००१ साली सरकारने लिलाव करण्याचा प्रयत्न केला पण कोणीही मिळाले नाही, जसे मागील वर्षी  भारतातील मोदी सरकारने डबघाईस आलेल्या मोठ्या बँकांना दुसऱ्या मोठ्या बॅंकांमद्धे अधिग्रहण केले आणि त्यांचा बोजा चांगल्या बँकांवर आला, आता पाहू किती दिवस त्या बँक बोजा सहन करतील, 


      "टॉवर ऑफ डेव्हिड" प्रतीक्षेत होता, पण काही वेगळच लिहील होतं, पुढे सरकारने चुकीच्या आणि लोकप्रिय योजना राबवल्यामुळे सरकार कर्जबाजारी झाले, आर्थिक मंदी अली त्यात बांधकाम क्षेत्रातही मंदी आली, वाढती महागाई आणि संधीसाधू राजकारणी लोकांनी आणि स्थानिक गुन्हेगारांनी त्या इमारतीवर कब्जा केला. हळू हळू गरीब लोकांना फुकट आणि तेही शहराच्या मध्यवर्ती भागात राहायला जागा मिळते बघून सगळेच तिथे येऊ लागले. 

 
    बघता बघता २७ माजली इमारत झोपडपट्टी झाली, लोकांनी कब्जा करून इमारतीत छोट्या भिंती बांधून आपली घरे केली, स्थानिक राजकारण्यांना आपली व्होटबँक तयार करायची होती, त्यामुळे वीज मिळाली, लिफ्ट च्या जागेतून पाण्याच्या पाईपा झाल्या, दुचाकी गाडीच्या इंजिन पासून १० मजल्यापर्यंत जुगाडू लिफ्ट तयार झाली, 


    रोज खाली वर येणे शक्य नसल्यमुळे वरतीच १०-२० मजल्यावर किराणा दुकाने झाली, बघता बघता कपडे, शाळा सामग्री, किराणा सगळ्या सोयी वरच झाल्या, सर्व चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टी पण येणारच, कारण राजकारणी आणि  गुंडांच्या साहाय्याने हे सगळे झाले होते, 


  आता तिथे गुन्हेगारी आणि किडनॅपिंग चे मुख्य ठिकाण झाले, चरस, गांजा, ड्रग, वैश्या अनेक नको असणाऱ्या गोष्टी पण सुरु झाल्या, पोलीसही काही करू शकत नव्हते. अशी बघता बघता जगातील सर्वात उंच झोपडपट्टी तयार झाली, 
जो डेव्हिड गरीबीतून श्रीमंत झाला, त्याने श्रीमंतांची सर्वात मोठी वसाहत बनवायची ठरवली तेथे आता  गरीबांची सर्वात मोठी वस्ती तयार झाली आहे. "टॉवर ऑफ डेव्हिड"    


  

    तसा विचार केला तर ४५ मजली उंच इमारतीत रोज चढणे उतरणे कसे शक्य आहे? असा विचार येतो, पण तेथील लोकांना परिस्थितीने सगळे शिकवले, त्यांच्या सर्जनशीलतेतून अनेक कमी खर्चातील गोष्टी तयार झाल्या, टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार झाल्या, त्या लोकांचे म्हणणे आहे कि, आमची शारीरिक क्षमता वाढली आहे, आम्ही अजून जास्त सुधृड झालो आहे 






    


   भारतामद्धे असे संधी साधू लोक खूप आहेत, तस पाहील तर भारतात अश्या अनेक घटना झाल्या आहेत, छोट्या मोठ्या बिल्डिंग ज्या अपूर्ण आहेत तिथे कब्जे झाले आहेत, त्यांचे झोपडपट्टीत रूपांतर झाले आहे, सरकारने झोपडपट्टी हटवून गरिबांना इमारती बांधून दिल्या आहेत, पण ती घरे लोक भाड्याने देऊन परत नवीन झोपडपट्टी करत आहेत, थोडक्यात काय फुकट मिळाल तर त्याची सवय लागते, ह्या मानसिकतेवर हल्ला केला पाहिजे, लोकांना आयुष्यात काहीतरी करण्याची, इतिहास घडवण्याची आवड निर्माण झाली पाहिजे, लोक  महापुरुषांचे फोटो लावतात हार घालतात, राजकारण करतात, एक दुसऱ्यांचे द्वेष करतात, राजकारणी लोक जातीयवाद पसरवतात आणि स्वतःच्या पोळ्या भाजतात, पण त्यांचे विचार घेत नाहीत       

तुम्ही वाचून येतेच थांबू नका, तुमची मते पण खालील कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून पोस्ट करा.

Friday 26 March 2021

Maruti Suzuki Alto customization and restoration to stock condition.

Hello Car lovers, this is amazing topic to all car lovers who love there car, and wanted to restore stock condition or modify, i have added all the photos and details of restoration in this article.

First see this Old vs New look

Maruti alto restoration

You guys may be thinking, why did i restored such an old vehicle? there were multiple reasons, few of the reasons are Alto have nice aerodynamic design and beautiful butter smooth 3 cylinder, 12 volve petrol engine with good mileage, pickup, passion about cars.

Restoration topics

  • New Head lamp and tail lamp, (Head lamp & tail lamp we kept same from type 1 alto, we like this, because its from international model and looks good)
  • Full body Coral Beige metallic Bhatti paint & denting job done.
  • New Tyre's with existing alloy wheels, colored silver.
  • Front Bull guard and Fog lamps on bumper.
  • Inside adjustable mirrors.
  • Rear spoiler, with break light.
  • New front suspension. new seat covers. music system.
  • New conventional Extramile CNG kit. Mileage (30 km in city 38 km on highway)
  • Engine was already very smooth and nice so no any changes in engine.   
  • All restoration is done in Pune Maharashtra, India, it costed me around 35-40 thousand Rupees, excluding CNG kit.
Lets see the restoration photos 

maruti alto restoration


alto lxi denting painting job

            Extramile Conventional CNG Kit
maruti alto after market cng kit
           12 inch positive offset alloy wheel
R12 alloy



        Full body coral Beige metallic DuPond paint job


        After restoration first stock click
Fully restored Maruti Alto

Maruti alto customization
        Rare spoiler 
alto restoration back view
        Restoration front and back look
maruti alto restoration

maruti also vs swift look
       Restoration look
maruti alto complete restoration to stock condition

alto interior


       Aerodynamic design
maruti suzuki alto beautiful design
       Alto type 1 vs Type 5
Maruti suzuki Alto Type 1 Vs Type 4


So guys did you like restoration ? don't forget to leave your comment, suggestions, we have done one more similar kind of restoration for Indian Army used Maruti Gypsy 4x4, very soon we will share all photos with you. 

  Sad thing about maruti suzuki is, now a days company is not coming up with nice aerodynamic designs in small hatchbacks. and government is pushing for scrapping policy, hence these beautiful designs and engines will become a history very soon. but some enthusiastic people who maintain them will become a value add to these iconic cars.

Thanks


Thursday 16 July 2020

Working with JSON and MS SQL server


    JSON (JavaScript Object Notation) is an open standard file format, it is a text based data exchange medium, now a days most of the API gateway's returns JSON output, and other applications consume it,  if we talk about SQL and Database area many places we get requirement to read JSON data, load that in a database to process further for OLAP application's.
     Microsoft SQL server 2016 and above version's support JSON transactions with multiple helpful functions, which helps us to make our life easy. in this article i am trying to simplify how to work with JSON and MS SQL server.

   Before that just look into this diagram to understand importance and uses of JSON.

lets begin with Sample JSON Code, you can find more details of JSON from https://www.json.org 
Here is a sample JSON information data, with multiple attributes. 

[
  {"name":"anup",
  "company":"CYZ",
  "city":"pune",
  "skills":["SQL","MSBI","C#","power BI"]
  },
  {"name":"vishal",
  "company":"IXZ",
  "city":"hyderabad",
  "skills":["SQL","MSBI","reports"]
  },
  {"name":"moin",
  "company":"DXZ",
  "city":"hyderabad",
  "skills":["SQL","MSBI","C#","informatica"]
  }
]

now the first question comes in our mind is how to read this in SQL server and display it in tabular format? for this we have a Function called OPENJSON() similar like OPENROWSET, OPENXML in SQL server, lets see a simple way to read it.

1) OPENJSON() 

declare @json nvarchar(1000);
-- Sample JSON string
set @json = '
[
  {"name":"anup",
  "company":"CYZ",
  "city":"pune",
  "skills":["SQL","MSBI","C#","power BI"]
  },
  {"name":"vishal",
  "company":"IXZ",
  "city":"hyderabad",
  "skills":["SQL","MSBI","reports"]
  },
  {"name":"moin",
  "company":"DXZ",
  "city":"hyderabad",
  "skills":["SQL","MSBI","C#","informatica"]
  }
]'
-- selecting JSON Text in tabular format
select * from OPENJSON(@json)

but output of above query is not exact tabular format so we need to read this column wise.(Column names mentioned in with clause should match with json attributes)

select * from OPENJSON(@json)
with(
name varchar(10),
company varchar(20),
city varchar(10),
skills varchar(10) '$.skills[1]',
skills varchar(10) '$.skills[2]',
skills varchar(10) '$.skills[3]',
skills varchar(10) '$.skills[4]'
)

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

2) Read JSON_VALUE consider we have inserted JSON as a text in column and we have to extract values out this then we have JSON_QUERY, JSON_VALUE Functions in MS SQL server.

--Inserting JSON Text as column value in table
Create table #jsontbl (id int identity(1,1), jsoncol varchar(3000))
insert into #jsontbl(jsoncol) Values (@json)
select * from #jsontbl

see the query to read values out of json text and to validate json text

-- Example 1
select
JSON_VALUE(jsoncol,'$[1].name') as 'Name',
JSON_VALUE(jsoncol,'$[1].city') as 'City',
JSON_QUERY(jsoncol,'$[1].skills') as Skills
from #jsontbl
where ISJSON(jsoncol)>0

Updating JSON

-- Updating JSON Value
DECLARE @json1 NVARCHAR(MAX);
SET @json1 =
'{
  "info":
        {   "address": [
                        {"town": "Pune"},
                        {"town": "Hyderabad"},
                        {"town": "Delhi"}
                       ]
        }
 }';
SET @json1 = JSON_MODIFY(@json1, '$.info.address[2].town', 'Mumbai');
Print @json1;

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
3) Exporting SQL Data in JSON Format. this is again a very important if we want to give data feed to other application in a json format. use - JSON PATH 

select [id], [event],[operator],[executionid]
from MyDB..sysssislog
for JSON PATH

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
4) Open JSON text file from physical location to SQL server and process further. we can write query something like this.

-- Read JSON Data from txt file
Select * from OPENROWSET(BULK 'C:\Data\jsondata.txt',SINGLE_BLOB) tbl

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

i tried to bring here all JSON topics and functions from SQL server 2016 and later versions with more simpler manner so one can expand this code further as per your requirement, Happy coding !!!

Thank you !